पश्चिम रेल्वे मध्ये 67 पदांची भरती 2020

Informer
0
पश्चिम रेल्वे मध्ये 67 पदांची  भरती 2020
mahaenokari
पश्चिम रेल्वे मध्ये 67 पदांची  भरती 2020

पश्चिम रेल्वेत वैद्यकीय विभागात वेगवेगळ्या 67 पदांची भरती सीएमपी-जीडीएमओ,सीएमपी-स्पेशलिस्ट,नर्सिंग सुप्रीडेंट,रेनियल रिस्प्लॅमेन्ट / हिमोडायलिसिस तंत्रज्ञान,लॅब तंत्रज्ञान,रेडिओग्रॅफर या पदांची भरती पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांकडून दोन जुलै २०२० पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दोन जुलै च्या आत करावे .

शेवटची तारीख - 2 जुलै 2020
एकूण पोस्ट 67
पोस्ट नाव -
1.सीएमपी-जीडीएमओ
2.सीएमपी-स्पेशलिस्ट
3.नर्सिंग सुप्रीडेंट
4.रेनियल रिस्प्लॅमेन्ट / हिमोडायलिसिस तंत्रज्ञान
5.लॅब तंत्रज्ञान
6.रेडिओग्रॅफर
नोकरीचे ठिकाण - मुंबई
वय मर्यादा-
1.सीएमपी-जीडीएमओ -53 वर्षे
2.सीएमपी-स्पेशलिस्ट -53 जागा
3.नर्सिंग सुप्रीडेंट -20-40 वर्षे
4.रेनियल रिस्पॅलमेन्ट / हिमोडायलिसिस तंत्रज्ञान -२3-33 वर्षे
5.लॅब तंत्रज्ञान-18-33 जागा
6.रेडिओग्रॅफर -18 -33 जागा
अधिकृत साइट - पश्चिम रेल्वे येथे क्लिक करा

(WR) वेस्टर्न रेल्वे भरती 2020

Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)