बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ९ पदांची भरती २०२०
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागकडून हाऊसमन (मेडिसिन) या पदासाठी एमबीबीएस पदवी धारक उमेदवाराकडून २० जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २० जुलै च्या आत करावे.
|
मराठी
|
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020
|
अंतिम मुदत - 20 जुलै 2020
एकूण पोस्ट - 9
पदाचे नाव –
1.Houseman (Medicine)
शैक्षणिक अहर्ता - MBBS
फी/चलन - 218+ GST
नोकरीचे ठिकाण - कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई
वय मर्यादा- 33 वर्ष आणि 38 वर्ष ( मागासवर्गीय )
वेतनमान - बेसिक-6600/- + डीपी -3300/- + नियमानुसार डीए
व वेतन -27000/-
|
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020
|
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.