(BNC) भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती २०२०

MahaeNokari
0
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये आवश्यकतेप्रमाणे पदांची भरती २०२०.
(BNC) भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती २०२०
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये वेगवेगळ्या पंदाची भरती इंटिव्हिव्हिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व ए. एन. एम. या पदांची भरती पात्रता असलेल्या उमेदवारा कडून १३ जुलै २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज १३ जुलै च्या आत करावे.

मराठी  
(BNC) भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती २०२०
अंतिम मुदत - 13 जुलै 2020
एकूण पोस्ट - आवश्यकतेप्रमाणे
पदाचे नाव –
१.इन्टेन्सिव्हिस्ट
२. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस)
३. वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.)
४. वैद्यकीय अधिकारी (बी.यु.एम.एस.)
५. फिजिशियान
६. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
७. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
८. स्टाफ नर्स (जी एन एम)
९. ए. एन. एम.
नोकरीचे ठिकाण - भिवंडी
वय मर्यादा- शासनाच्या नियामनुसार
वेतनमान - ३०००० ते २५००००/-
अधिकृत वेबसाइट - भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात - येथे क्लिक करा
(BNC) भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती २०२०

Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)