#Boycott चायना ची लागली वाट ! TIK TOK ला बंद करून भारताने आणले आपले मोबाईल अप्प |
नमस्कार मित्रांनो
नवीन आलेल्या या अॅप बद्दल आम्ही #Boycott China या hash tag पूर्ण भारतात धुमाकूळ
घातला असून भारत सरकारने याची दाखल घेत ५९
चायनीज अॅप बंद केले या अॅप वरती डाटा चोरीचा आरोप लावीत हि कारवाई करण्यात आली
आहे. तसेच या घटनेमुळे चायनाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला असून चायना
ऑनलाईन जाहिरात करून कमावत असलेले पैसे म्हणजे
भारतातील चायनाचे डिजिटल मार्केट मंदावले असे म्हणता येईल.
#Boycott चायना ची लागली वाट ! TIK TOK ला बंद करून भारताने आणले आपले मोबाईल अप्प |
# Boycott चीन मुळे
भारतात सर्वात अधिक लोकप्रिय असणाऱ्या tik tok ला देखील बंद करण्यात आले असून tik
tok फेमस असलेल्या लोकांमध्ये बहुतांश नाराजी पाहण्यात आली. Trell या भारतीय अॅप
चे लोन्चींग करण्यात आले. हे अॅप tik tok प्रमाणे शोर्ट विडीओ अॅप आहे. यात tik
tok प्रमाणे छोट्या विडीओ टाकण्यात येतात. अशा प्रकारे अॅप playstore वर आल्याने
सर्व tik tok स्टार आता Trell या अॅप वर फॅन कमवण्यासाठी आलेले असून आता ते आपले
फॅन Trell वरती वाढवत आहेत.
या अॅपच्या विविध
सुविधाविषयी आपण आता बोलणार आहोत. Trell या अॅप वरती महत्वाचे असी पहिली सुविधा
म्हणजे अॅप सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. दुसरी सुविधा म्हणजे Trell अॅप
मध्ये आपल्याला विडीओ पाहण्यासाठी एक विशिष्ट प्रवर्गात जावे लागते म्हणजे
तुम्हाला जर क्रीडा विषयक विडीओ पाहायच्या असल्यास क्रीडा या प्रवर्गात जावे लागते
मग आपल्याला फक्त क्रीडा विषयक विडीओ स्क्रोल केल्यावर दिसतात.
#Boycott चायना ची लागली वाट ! TIK TOK ला बंद करून भारताने आणले आपले मोबाईल अप्प |
तिसरी सुविधा म्हणजे
गुगल, फेसबुक, आणि विशेष लॉगीन whatsapp ने होते. चौथी सुविधा म्हणजे यात विडीओ
टाकल्यावर त्यातून आपल्याला पैसे कमवात येणार आहेत. पाचवी सुविधा हि सर्वात मस्त
सुविधा म्हणजे पाच लोकांना या अॅपला डाउनलोड करायला लावा आणि १० रुपये कमवा म्हणजे
1000 लोकांनी आपण शेयर केलेली लिंक वरून अॅप डाऊनलोड केल्यास आपल्याला २००० रुपये
कमवता येणार आहे. सहावी सुविधा या मध्ये आपल्याला वस्तू विकता येणार आहेत व पैसे
कमवता येणार आहेत.
trell च्या डिजाइन
मध्ये त्यांनी जास्त काठीण्याता न ठेवता सोह्प्या प्रकारचा इंटरफेस ठेवला
आहे.मेन्यू मध्ये होम ,शोप ,+विदिओ टाकण्यासाठी ,अलर्ट नवीन येणाऱ्या विदिओनच्या
माहितीसाठी देण्यात आलेले आहे .तसेच प्रत्येक अप्प प्रमाणे प्रोफाईल चा ऑप्शन
देखील दिलेला आहे.प्रोफाईल मध्ये गेल्यावर पोस्ट ,फोलोवर ,आणि फोल्लोविंग तसेच
आमंत्रणाचे दुवे देण्यात आलेले आहे.तसेच प्रोफाईल मध्ये आपल्या वेबसाईट ,फेसबुक
,ट्वीटर युटूब च्या देखील लिंक देखील आपण देऊ शकता.तसेच आपण जर tiktok वापरकर्ते
असाल तर त्याची सुधा लिंक आपण येथे देऊ शकता.
विदेओ टाकण्यासाठी
आपल्याला दोन पर्याय दिलेले आहेत ,ब्लोग व विलोग असे पर्याय दिलेले आहेत. विलोग यात फेसबुक लाईव प्रमाणे आपण ऑनलाईन येऊ शकता व
लाइव्ह आपल्या फोलोवर बरोबर बोलू शकता ,ब्लोग मध्ये आपण विदेओ रेकॉर्ड केलेल्या
असतील त्या उपलोड करू शकता .अशा प्रकारे मेनू ऑप्शन आहेत .
#Boycott चायना ची लागली वाट ! TIK TOK ला बंद करून भारताने आणले आपले मोबाईल अप्प |
सर्च चा पण ऑप्शन पण
दिलेला आहे म्हणजे आपल्याला आवडत असलेल्या विदेओ आपण सर्च करून पाहू शकतो तसेच
ट्रेनडिंग विदेओ सुधा आपण शोधून पाहू शकतो.
फोलोविंग असा एक
प्रवर्ग दिला असून त्यात आपण ज्यांना फोलो
केले असेल अश्याच लोकांच्या विदेओ आपल्याला पाहायला मिळतील.तसेच इतर प्रवर्ग म्हणजेच
फूड ,फिचर ,कॉमेडी ,मनोरंजन ट्रावल,फ्याशन ,चित्रपट अनो इत्यादी बर्याच
प्रवार्गांचा समावेश यात केलेला असून या प्रवर्गांवर गेल्यावर आपल्याला त्याच
प्रकारच्या विदेओ पाहायला मिळणार नाही.टिक टोक आणि trell ची तुलना केली असता trell
अप्प मध्ये tiktok पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहेत.
आपण भारतीय आहोत आणि भारतातील
अप्प ल आपण सपोर्ट केल पाहिजे म्हणून आपण आपल्या देशातील अप्प ला सपोर्ट करून
tiktok हे अप्प मोबाईल मधून काढून टाकून trell अप्प वापरायला हवे.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.