(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०

MahaeNokari
0
बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये १ पदाची भरती  २०२०
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती  २०२० 
बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन व व मध्यवर्ती तक्रार नोंदणी केंद्र विभागाकरिता संचालक, आपात्कालीन व्यवस्थापन या पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष सादर करावे. 

मराठी  
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती  २०२० 
१.प्रारंभ तारीख : ११ सप्टेंबर २०२०
२.अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२०
३.मुलाखतीची तारीख : लवकरच अद्यतनीत केली जाईल
४.मुलाखत केंद्र : लवकरच अद्यतनीत केली जाईल
५.पोस्ट नाव : संचालक, आपात्कालीन व्यवस्थापन
६.एकूण पोस्ट : १ 
७.उपाध्यक्ष रिक्त पद : संचालक, आपात्कालीन व्यवस्थापन (१)
८.पात्रता : 
१)आपत्कालीन व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका 
२) एम एस सी आय टी 
३)माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा किमान १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा
९.वय मर्यादा : १.०१.२०२० रोजी सामान्य १८-३८ वर्ष, 
मागासवर्गीय ४३ वर्ष, सेवानिवृत्त ६० वर्ष
१०.फी/चलन : फी नाही
११.नोकरीचे स्थान : मुंबई
१२.निवड प्रक्रिया : मुलाखत
१३. वेतनमान : १ लाख
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.प्रत्यक्ष फॉर्म सबमिशन पत्ता : प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय, सहावा मजला, नवीन इमारत, महापालिका मार्ग मुंबई ४००००१
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती  २०२० 

Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)