नागपूर आरोग्य विभागमध्ये ५ पदांची भरती २०२०
(NHM Nagpur) नागपूर आरोग्य विभाग भरती २०२०
राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत नागपूर आरोग्य विभागमध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ईमेलद्वारे आपले अर्ज १७ सप्टेंबरच्या आत पाठवावेत. |
मराठी
|
(NHM Nagpur) नागपूर आरोग्य विभाग भरती २०२०
|
१.प्रारंभ तारीख : १० सप्टेंबर २०२०
२.अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२०
३.मुलाखतीची तारीख : लागू नाही
४.मुलाखत केंद्र : लागू नाही
५.पोस्ट नाव : वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
६.एकूण पोस्ट : ५ (अजा - १, विजा (अ) -१, इमाव -१, खुला - २)
७.उपाध्यक्ष रिक्त पद : वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (५)
८.पात्रता : एमएससी मेडिकल मायक्रोबायोलॉजी / अप्लाइड मायक्रोबायोलॉजी / रसायनशास्त्र / जनरल मायक्रोबायोलॉजी / क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / मेडिकल बायोटेक्नॉलॉजी(बॅक्टेरियोलॉजीमधील 3 वर्ष काम करण्याचा अनुभव) किंवा बीएससी मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री / रसायनशास्त्र / डीएमएलटीशिवाय किंवा त्याशिवाय जीवन विज्ञान (बॅक्टेरियोलॉजीमधील 5 वर्ष काम करण्याचा अनुभव)
९.वय मर्यादा : ३८ वर्ष खुला प्रवर्ग, ४३ वर्ष राखीव प्रवर्ग
१०.फी/चलन : फी नाही
११.नोकरीचे स्थान : नागपूर
१२.निवड प्रक्रिया : पात्रता परीक्षेत अंतिम वर्षात मिळविलेले गुण + सरकारी आणि निम-सरकारी कार्यालयातील अनुभव
१३. वेतनमान : २५०००/-
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता (ईमेल) : १) stdcirlappointment2020@gmail.com २) stdcnagpappointment2020@gmail.com
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
|
(NHM Nagpur) नागपूर आरोग्य विभाग भरती २०२०
|
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.