(NPTI) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भरती २०२०

MahaeNokari
0
नॅशनल पावर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ११ पदांची भरती  २०२०

(NPTI) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भरती २०२० 
नॅशनल पावर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट डायरेक्टर जूनियर अकाउंट ऑफिसर ज्युनिअर अकाउंटंट आणि सीनियर असिस्टंट या पदांची भरती करण्यात येणार आहे तरी च्‍छूक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर १७ नोव्हेंबरपर्यंत पोहोचवावेत. 

मराठी  
(NPTI) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भरती २०२०
१.प्रारंभ तारीख : १८ सप्टेंबर २०२०
२.अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर २०२०
३. परीक्षेची/मुलाखतीची तारीख : लवकरच अद्यतनित केली जाईल
४. परीक्षा/मुलाखत केंद्र : लवकरच अद्यतनित केली जाईल
५.पोस्ट नाव : 
१) असिस्टंट डायरेक्टर (Tech/Faculty)
२) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर
३) ज्युनिअर अकाउंटंट
४) सीनियर असिस्टंट
६.एकूण पोस्ट : ११ (सामान्य ४, ओबीसी ४, ईडब्ल्यूएस १, एसटी १, एससी १)
७.उपाध्यक्ष रिक्त पद : 
१) असिस्टंट डायरेक्टर (६)
२) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर (२)
३) ज्युनिअर अकाउंटंट (२)
४) सीनियर असिस्टंट (१)
८.पात्रता : 
१) असिस्टंट डायरेक्टर - पदवी (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेमेशन इंजिनीरिंग) + २ वर्षांचा अनुभव 
२) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर - वाणिज्य पदवी+ intermediate level ICWA/CA+ ३ वर्षांच अनुभव किंवा वाणिज्य पदवी+ ५ वर्षांचा अनुभव
३) ज्युनिअर अकाउंटंटवाणिज्य पदवी+ ५ वर्षांचा अनुभव
४) सीनियर असिस्टंट - पदवी + ५ वर्षांचा अनुभव
९.वय मर्यादा : 
१) असिस्टंट डायरेक्टर - ४० वर्ष
२) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर - ३५ वर्ष
३) ज्युनिअर अकाउंटंट - ३० वर्ष
४) सीनियर असिस्टंट - ३० वर्ष
( विश्रांती : ५ वर्ष एससी/एसटी,३ वर्ष ओबीसी)
१०.फी/चलन : 
१०००/- (५००/- एससी/एसटी )
११.नोकरीचे स्थान : 
१) पद क्र. १- संपूर्ण भारत
२) पद क्र. २-४ - मध्यप्रदेश
१२.निवड प्रक्रिया : 
१) पद क्र. १ - लेखी परीक्षा + मुलाखत
२) पद क्र. २-४ - लेखी परीक्षा
१३. वेतनमान : 
१) असिस्टंट डायरेक्टर - ५६१००/- ते १७७५००/- लेव्हल-१०(ग्रुप 'A')
२) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर - ३५४००/- ते ११२४००/- लेव्हल-६(ग्रुप 'B')
३) ज्युनिअर अकाउंटंट - २५५००/- ते ८११००/- लेव्हल-४ (ग्रुप 'C')
४) सीनियर असिस्टंट - 
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता : संचालक (एफ&ए), राष्ट्रीय उर्जा प्रशिक्षण संस्था, एनपीटीआय कॉम्प्लेक्स, सेक्टर-33, फरीदाबाद-१२१००३ (हरियाणा)
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
(NPTI) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भरती २०२०

Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)