(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०

MahaeNokari
0
वसई विरार महानगरपालिकामध्ये ६४ पदांची भरती  २०२०
(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०  
वसई विरार शहर महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य विभागमध्ये मायक्रोबायोलोजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एम. बी. बी. एस.), वैद्यकीय अधिकारी (बी. ए. एम. एस.), वैद्यकीय अधिकारी ( बी. एच. एम. एस.) आणि क्ष- किरण सहाय्यक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी १६ ते ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

मराठी  
(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२० 
१.प्रारंभ तारीख : १६ सप्टेंबर २०२० 
२.अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२०
३.मुलाखतीची तारीख : १६ ते ३० सप्टेंबर २०२०२
४.मुलाखत केंद्र : वसई विरार शहर महानगरपािकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती - सी, बहुउद्देशीय इमारत विरार (पूर्व)
५.पोस्ट नाव : 
१) मायक्रोबायोलॉजीस्ट 
२) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस)
४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस)
५) क्ष-किरण सहाय्यक
६.एकूण पोस्ट : ६४ 
७.उपाध्यक्ष रिक्त पद : 
१) मायक्रोबायोलॉजीस्ट (१)
२) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) (२०)
३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) (२०)
४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) (२०)
५) क्ष-किरण सहाय्यक (३)
८.पात्रता :  
१) मायक्रोबायोलॉजीस्ट - मान्यताप्राप्त विद्यापीठाची मायक्रोबायोलॉजी एम बी बी एस एमडी मायक्रोबायोलॉजी किंवा पीएचडी मायक्रोबायोलॉजी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र
२) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी आवश्यक व संबंधित मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक तसेच तीन वर्षाचा आय सी यु विभागाचा  अनुभव आवश्यक
३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए एम एस पदवी आवश्यक व इंडियन मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र तसेच तीन वर्षाचा आय सी यु विभागाचा अनुभव आवश्यक
४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एच एम एस पदवी आवश्यक व मराठा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी कडील नोंदणी प्रमाणपत्र तसेच तीन वर्षाचा आय सी यु विभागाचा अनुभव आवश्यक
५) क्ष-किरण सहाय्यक - उच्च माध्यमिक  शालांत परीक्षा उत्तीर्ण शासन मान्यता प्राप्त संस्थेतून क्ष किरण अभ्यासक्रम पूर्ण
९.वय मर्यादा : नमूद केलेले नाही
१०.फी/चलन : फी नाही
११.नोकरीचे स्थान : वसई विरार शहर
१२.निवड प्रक्रिया : मुलाखत
१३. वेतनमान : 
१) मायक्रोबायोलॉजीस्ट - निगोशिएबल
२) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - ५४७००/-
३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) - ३८६००/-
४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) - ३५०००/-
५) क्ष-किरण सहाय्यक - १८७००/-
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता : लागू नाही
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०

Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)