(ZSI) झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भरती २०२०

MahaeNokari
0
झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये २०  पदांची भरती  २०२०
(ZSI) झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भरती २०२०
झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन फेलोशिप पदांची भरती करण्यात येणार आहे.  तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी  ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज ३० सप्टेंबरच्या आत पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत .

मराठी  
(ZSI) झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भरती २०२०
१.प्रारंभ तारीख : १ सप्टेंबर २०२०  
२.अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२० 
३.मुलाखतीची तारीख : लवकरच अद्यतनित  केले जाईल 
४.मुलाखत केंद्र : लवकरच अद्यतनित  केले जाईल
५.पोस्ट नाव : 
१) कनिष्ठ संशोधन फेलोशिप 
२) वरिष्ठ संशोधन फेलोशिप 
६.एकूण पोस्ट : २० 
७.उपाध्यक्ष रिक्त पद : 
 कनिष्ठ संशोधन फेलोशिप + वरिष्ठ संशोधन फेलोशिप (२०)
८.पात्रता : 
१) कनिष्ठ संशोधन फेलोशिप -  ५५% गुणांसह पदव्युतर पदवी ( zoology/ Life sciences) आणि पदवीपूर्व  zoology प्रमुख विषय  
२) वरिष्ठ संशोधन फेलोशिप - ५५% गुणांसह पदव्युतर पदवी ( zoology/ Life sciences) आणि पदवीपूर्व  zoology प्रमुख विषय + किमान एक एससीआय जर्नल प्रकाशन + २ वर्षांचा अनुभव   
९.वय मर्यादा : 
१) कनिष्ठ संशोधन फेलोशिप - २८ पेक्षा जास्त नसावे 
२) वरिष्ठ संशोधन फेलोशिप - ३२ पेक्षा जास्त नसावे 
१०.फी/चलन : 
सामान्य - ४००/-, ओबीसी - २००/-, एससी/एसटी - १००/-
११.नोकरीचे स्थान : कोलकाता 
१२.निवड प्रक्रिया : मुलाखत 
१३. वेतनमान : १२०००/- ते १४०००/- + HRA
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता : संचालक, प्राणिशास्त्र सर्वेक्षण विभाग, एम-ब्लॉक, न्यू अलिपुर, कोलकाता   
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
(ZSI) झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भरती २०२०
Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)