आनंदाची बातमी MAHADBT शिष्यवृत्ती फॉर्म ची शेवटची दिनांक बदलली
MAHADBT
मित्रानो आपण सर्व MahaDBT ह्या संकेथळावर शिष्यवृत्ती फॉर्म भरत असाल आणि फॉर्मभरण्याची शेवटची दिनांक असल्याने फॉर्म भरला जास्त नसेल किंवा काही ऑप्शन लोड होत,नसतील तर आपल्यासाठी आनंदाची बातमी.
आलेल्या कोविड च्या नवीन लाटेमुळे तसेच विद्याथ्यांच्या निकाला विषयक अडचणीं मुळे म्हणजे काही विद्यार्थ्यांना निकाल मिळाले नाही, काही चे निकाल अजून जाहीर झाले नाही.तसेच विद्याथ्यांना निकाल हातात मिळाले नाही. अशा एक न अनेक कारणांनी त्रस्त विद्यार्थ्यांना एक आनंदाची
बातमी आज दिनांक 29 जानेवारी रोजी मिळाली. Mahadbt ह्या शिष्यवृत्ती च्या वेबसाईट ने
31 जानेवारी 2021 ही ठेवलेली होती. परंतु वरील सर्व अडचणीं मुळे तसेंच
कोरोना ची दुसऱ्या लाटेची परिस्थिती पाहता mahadbt ने सर्व शिष्यवृत्ती फॉर्म ची अर्ज
करण्याची शेवटची दिनांक 31 जानेवारी 2021 ही बदलून 31 मार्च 2021 ही केली आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्ती फॉर्म भरले नसतील त्यांनी
घाबरून जाण्याचं कारण नाही MAHADBT ने विद्यार्थ्यांचा विचार करून हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे
टीप - हे सर्व बदल तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड ला लॉगिन जाल्यावर दिसतील.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.