UPSC/MPSC मोफत प्रशिक्षण पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रा मार्फत

Informer
0


(UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा ) मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण

पुणे महानगर पालिका समज विकास विभाग
स्पर्धा परीक्षा

(UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा ) मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण   

अर्ज चालू दिनांक- २८/०१/२०२१    

अर्ज बंद दिनांक-२०/०२/२०२१

पुणे महानगर पालिका ,समज विकास व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने पुणे मनापा हद्दीमधील 100 मागासवर्गीय व खुल्या गटातील 50 विद्यार्थ्यांन करिता स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा)मार्गदर्शन

 प्रशिक्षण प्रकल्प विनामूल्य स्वरुपात अयोजीत करण्यात येत आहे.याबबत sdd.punecorporation.org या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रशिक्ष्णर्थ्यांकडून दिनांक २८/०१/२०२१ ते २०/०२/२०२१ पर्यंत वरील संकेत स्थळावर दिलेल्या सुचणे प्रमाणे अर्ज .नियम व अटीनुसार आवशक कागदपत्रे स्कॅन करून भरण्यात यावा .(अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत कागदपत्रे व दोन पासपोर्ट साईज फोटो जोडून अर्ज कै.एस.एम जोशी हॉल ,दारूवाला पुलाजवळ ,सोमवार,पेठ,पुणे ,११ येथे दिनांक २० /०२/२०२१ पर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत सादर करावा .)


अधिक माहिती करिता संपर्क

श्रीमती मंजुषा कणकुरीकर ,सहा.समाज विकास अधिकारी,

समाज विकास विभाग ,पुणे महानगर पालिका

संपर्क :०२०-२६३३६२४९,९६८९९३१४८४ (फक्त कार्यालयीन वेळेत )

 

 

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा  -  Click Here


अधिकृत जाहिरात नियम व अटीसाठी वाचणे गरजेचे  - Click Here



(SARKARI NOKARI, GOVERNMENT JOB, JOBNEWS, GOOGGLE JOB, JOB, RECRUITMENT, VACANCY, BHARTI, MAHABHARTI ALL UPDATE HERE) (www.mahaenokari.com) ©Copyright by www.mahaenokari.com Disclaimer This Post Information Available In three Languages English, Marathi & Hindi. All information on this post is taken from the official website of that Office.Mahaenokari Is the Fastest Job Information Provider Company in India, he Provides Latest Government Jobs | Private Jobs In Maharashtra 2021 | Sarkari Naukari 2021 ,Police Bharti 2021, Bank Bharti 2021, ZP Bharti 2021, Army Bharti 2021, Free Job Alert Like.

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)