(SBI) बँक ऑफ इंडिया स्पेशल केडर ऑफिसर सीआरपीडी
/ एससीओ प्रवेशपत्र 2020-21
भारतीय स्टेट बँकेत स्पेशल केडर ऑफिसर साठी परीक्षा २०२१ मध्ये होणार असून त्याची प्रवेशपत्र उमेदवारांसाठी आलेले आहेत.मुख्य परीक्षेची दिनांक ३१ जानेवारी २०२१ अशी आशून उमेदवार परीक्षेच्या १ तास आधीपर्यंत आपले प्रवेशपत्र प्रिंट करू शकतात.परीक्षेला जाताना कोविड-१९ चा स्वयं घोषणापत्र तशेच सोबत स्यानीटायझर नेणे आवशक आहे.तशेच आपल्याला स्यम घोषणा पत्रात असलेल्या लक्षणे असल्यास तसे स्वयं घोषणा पत्रात नमूद करावे
आपला प्रवेश पत्र डाउनलोड करा
|
(SARKARI NOKARI, GOVERNMENT JOB, JOBNEWS, GOOGGLE JOB, JOB, RECRUITMENT, VACANCY, BHARTI, MAHABHARTI ALL UPDATE HERE) (www.mahaenokari.com) ©Copyright by www.mahaenokari.com Disclaimer This Post Information Available In three Languages English, Marathi & Hindi. All information on this post is taken from the official website of that Office.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.