(UNIPUNE) सवित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी परीक्षा फॉर्म भरणे सुरु २०२१.

Informer
0

 
सवित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी परीक्षा फॉर्म भरणे सुरु २०२१.

 

सवित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी ने आताच काही वेळा पूर्वी जारी केली असून इंजिनीरिंगपरीक्षा फॉर्म भरणे चालू झाले आहे . इंजिनीरिंग परीक्षा फॉर्म सुरु होण्याची तारीख २३ जानेवारी २०२१ असून,लेट फी नसताना फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२१ आहे. तशेच  शेवटचा फॉर्म  लेट फी बरोबर भरण्याची दिनांक २० फेब्रुवारी २०२१ आहे.

म्हणजेच युनिवर्सिटी ने फेब्रुवारी महिन्यात परीक्षा फॉर्म भरून घेतल्याने परीक्षा कशी व केव्हा होणार हे स्पष्ट झालेले नाही. महत्वाचा निर्णय म्हणजेच परीक्षा ऑनलाईन होणार, ऑफलाईन होणार की ,कॉलेज स्थरावर घेतली जाणार हा देखील निर्णय अजून झालेला नसून विद्यार्थ्यांना कदाचित फॉर्म भरून झाल्यावर पुढील सूचना मिळतील असे  स्पष्ट  होत आहे.

ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरणे ही नेहमीच्या प्रक्रियेनुसार कार्यान्वित केली जाते. ज्या मध्ये विद्यार्थ्याच्या प्रोफाइल लॉगिनमधून परीक्षा फॉर्म भरला पाहिजे आणि परीक्षा फॉर्ममध्ये मोजल्या जाणा-या फी सह हार्ड कॉपी त्यांच्या कॉलेजमध्ये जमा करावी लागेल.  

त्यानंतर कॉलेज त्यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन आवक प्रणालीमध्ये फॉर्म पाठवेल आणि विषयांच्या पडताळणीनंतर व विद्यार्थ्यांचे तपशील. आणि ही सर्व प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या, ऑक्टोबर-नोव्हेंबर  २०२० परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेमेंट पर्याय उपलब्ध होणार नाही ...!

पुढील परीक्षा फॉर्म सुरु झाले असून या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे.

Important Dates

Course

Start Date

Without Late Fee End Date

With Late Fee End Date

Regular - Engineering(SE_BE)

23 Jan 2021

10 Feb 2021

20 Feb 2021

First Year Of B.Sc.(REGULAR) 2019 Credit Pattern

18 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of B.Sc.(Hospitality Studies) 2019 Credit Pattern

12 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of B.Sc. (Biotech) 2019 Credit Pattern

12 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of BCA (Science) 2019 Credit Pattern

12 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of B.Sc. (Computer Science) 2019 Credit Pattern

11 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of B.B.A. 2019 Credit Pattern

10 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of B.B.A.( Computer Application) 2019 Credit Pattern

10 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of B.B.A.( International Business ) 2019 Credit Pattern

10 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of BACHELOR OF COMMERCE 2019 Credit Pattern

09 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021

First Year Of BACHELOR OF ARTS 2019 Credit Pattern

08 Dec 2020

31 Jan 2021

10 Feb 2021


(SARKARI NOKARI, GOVERNMENT JOB, JOBNEWS, GOOGGLE JOB, JOB, RECRUITMENT, VACANCY, BHARTI, MAHABHARTI ALL UPDATE HERE) (www.mahaenokari.com) ©Copyright by www.mahaenokari.com Disclaimer This Post Information Available In three Languages English, Marathi & Hindi. All information on this post is taken from the official website of that Office

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)