CCL- केंद्रीय कोळसा क्षेत्र लिमिटेड २०२१

Informer
0

CCL- केंद्रीय कोळसा क्षेत्र लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी भरती,

CCL- केंद्रीय कोळसा क्षेत्र लिमिटेड २०२१

CCL- केंद्रीय कोळसा क्षेत्र लिमिटेड २०२१

CCL मध्ये अर्ज भरण्याची दिनांक ३०/०१/२०२१.अर्ज करण्याची अंतिम दिनांक २१/०२/२०२१, अर्ज करण्यासाठी शैक्षणीक पात्रता १० वी पास आणि १२ वी पास  विषय पी.सी.एम. (P.C.M) मध्ये असावे. नोकरीचे ठिकाण- रांची, झारखंड ताज्या सरकारी नोकरी  2021, ताजी भरती 2021, सरकारी नोकरी  2021. सरकारी भरती 2021, सरकारी नोकरीसरकारी नोकरी सरकारी नोकरीCCL- केंद्रीय कोळसा क्षेत्र लिमिटेड २०२१

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारीख- ३०-०१-२०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख २१-०२-२०२१

एकूण पदे : ४८२

पद: अप्रेंटीस, ट्रेड

शैक्षणिक पात्रता

१) १० वी पास 

२) १२ वी पास पी.सी. एम. ग्रुप (PCM)

वयमर्यादा

वयोगट १८ ते २१ वर्ष (०१/०१/२०२१ पर्यंत २१ वर्ष असावे )

SC/ST/ साठी ५ वर्ष सुट , OBC साठी ३ वर्ष सुट

परीक्षा शुल्क : नाही

नोकरीचे ठिकाण : झारखंड , रांची

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरात                         :  Click here

अधिकृत संकेतस्थळ                      : Click here

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा       : Click Here 


(SARKARI NOKARI, GOVERNMENT JOB, JOBNEWS, GOOGGLE JOB, JOB, RECRUITMENT, VACANCY, BHARTI, MAHABHARTI ALL UPDATE HERE) (www.mahaenokari.com) ©Copyright by www.mahaenokari.com Disclaimer This Post Information Available In three Languages English, Marathi & Hindi. All information on this post is taken from the official website of that Office.Mahaenokari Is the Fastest Job Information Provider Company in India, he Provides Latest Government Jobs | Private Jobs In Maharashtra 2021 | Sarkari Naukari 2021 ,Police Bharti 2021, Bank Bharti 2021, ZP Bharti 2021, Army Bharti 2021, Free Job Alert Like.
Tags

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)