बारावीचे वेळापत्रक जाहीर !
विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा. !
नमस्कार विद्यार्थी मित्रानो बरेच दिवस झाले 12वी च्या पेपर च्या तारखा जाहीर होऊन पण अपना सर्वाना बारावीचे वेळापत्रक काय पाहायला मिळाले नाही. विद्यार्थ्यांचे लक्ष पुर्ण पणे वेळापत्रकाकडे लागलेले होते.अशातच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने विदयार्थ्यांच्या इतक्या दिवसाची तळमळ समूजन घेता 12 वी चे वेळापत्रक जाहीर केले असून. विद्याथ्यांना दिलासा देण्याचे काम परीक्षा मंडळाकडून झालेले आहे.
23 एप्रिल 2021 या दिवशी इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर असून तो 10:30 ते 1:30 असा आहे.तसेच शेवटचा पेपर सर्व फेकल्टी चा विचार करता 21 मे 2021 ला असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरवात केली नसेल तर अभ्यासाला सुरवात करावी.
संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.