MSEDCL- महावितरण मध्ये ७००० पदांची भरती.

Informer
0

MSEDCL Recruitment 2021.
MSEDCL- महावितरण मध्ये ७००० पदांची भरती.
MSEDCL- महावितरण मध्ये ७००० पदांची भरती.

MSEDCL- महावितरण मध्ये ७००० पदांची भरती.

MSEDCL -महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक ,विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्ज मागवण्यात येत आहेत. MSEDCL भरती करिता उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे. MSEDCL

महत्त्वाच्या तारखा: - MSEDCL

प्रारंभ तारीख: - उपलब्ध नाही.

अंतिम तारीख: - २० मार्च  2021

एकूण रिक्त जागा: - ७००० रिक्त जागा

पोस्ट आणि रिक्त जागा: - MSEDCL

उपकेंद्र सहाय्यक  

विद्युत सहाय्यक

 शैक्षणिक पात्रता: - MSEDCL

१२ वी पास आणि ITI

वयाचा निकष:- उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे

फी: - उपलब्ध नाही

नोकरीचे स्थानः – महाराष्ट्र

अर्ज पत्ता :- अर्ज ऑनलाईन आहे.

अर्ज कसा करावा: - MSEDCL

अधिकृत संकेत स्थळावर जाऊन @ Mahadiscom

नोंदणी करावी

नोंदणी झाल्या नंतर मिळालेला नोदणी क्रमांक व पासवर्ड ने पुन्हा लॉगीन करावे

आपल्या फॉर्म मध्ये  मौकिक माहिती ,संपर्क माहिती ,तसेच शैश्निक माहिती भरावी

आपला फॉर्म भरून  शेवटी मिळालेली अर्जाची प्रिंट आपल्या जवळ ठेवावी

पुढील सर्व प्रक्रियांसाठी ती महत्वाची ठरेल.

 

महत्वाचे दुवे: - MSEDCL

अधिकृत जाहिरात     :– जाहिरात पहा !

अधिकृत संकेतस्थळ  :-  संकेत स्थळावर जा !

आत्ताच अर्ज करा     :- अर्ज करा

(SARKARI NOKARI, GOVERNMENT JOB, JOB NEWS, GOOGLE JOB, JOB, RECRUITMENT, VACANCY, BHARTI, MAHABHARTI ALL UPDATE HERE) (www.mahaenokari.com) ©Copyright by www.mahaenokari.com Disclaimer This Post Information Available In three Languages English, Marathi & Hindi. All information on this post is taken from the official website of that Office. Mahaenokari Is the Fastest Job Information Provider Company in India, he Provides Latest Government Jobs | Private Jobs In Maharashtra 2021 | Sarkari Naukari 2021, Police Bharti 2021, Bank Bharti 2021, ZP Bharti 2021, Army Bharti 2021, Free Job Alert Like.

Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)