महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रवेशपत्र
MUHS Hall-Ticket | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील भरती प्रक्रिया प्रवेशपत्र उपलब्ध | MUHS Recruitment 2022 |
--------------------------------------------------
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब ते गट-ड पदांच्या भरती प्रक्रियाकरीता दिनांक १४, १५ आणि १७ आक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारानां ती संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.
--------------------------------------------------
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.