Color Posts

Type Here to Get Search Results !

कुसुम सोलर पंप अर्ज सुरु २०२३ (असले फेक संदेश आपल्याला येत असल्यास ) संपूर्ण माहिती घ्या...| Kusum Solar Pump Yojana 2023

0
Information Colleceted By | mahaenokari | Mahanokri | MahaNokari | MahaNaukari 

कुसुम सोलर पंप अर्ज  सुरु २०२३ (असले फेक संदेश आपल्याला येत असल्यास ) संपूर्ण माहिती घ्या...

नमस्कार हल्ली खूप साऱ्या शेतकऱ्यांना सोलर पंप हवा असतो कारण वापर नसताना खूप सारे येणारे लाईट बिल कोणालाच नको आहे आणि म्हणूनच प्रत्येक शेतकरी कुसुम सोलर पंप योजना चालू होण्याची वाट पाहत आहे.याचाच फायदा काही खोटी माहिती पुरविणाऱ्या वेबसाईट घेत असून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम करत आहेत.काही वेबसाईट वर view आणण्याच्या हेतूने खोटी बातमी प्रसारित करत आहेत.तसेच काही वेबसाईट आर्थिक लुटमार करण्याच्या हेतूने देखील खोट्या बातम्या प्रसारित करून कुठल्याही खात्यात पैसे टाकायला लावून लुटमार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तरी शेतकरी बंधुंनो कुठल्याही खोट्या बातमीवर विश्वास न ठेवता व त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपण

आपल्याला कुसुम सोलर पंप योजना कशी मिळवाल या विषयी मी आपल्याला या पोस्ट मध्ये सांगणार आहे तरी आपण हि पोस्ट काळजी पूर्वक वाचावी.

कुसुम सोलर पंप साठी अर्ज कसा करावा ?

कुसुम सोलर पंपचा अर्ज कायम चालू राहत नसून तो काही काळासाठी व लिमिटेड अर्जांसाठी चालू केला जातो म्हणजे महाराष्ट्रसाठी एकूण मंजूर झालेल्या सोलरपंपासाठी अर्ज चालू होतो समजा ५ लाख सोलर पंप संपूर्ण महाराष्ट्र साठी मंजूर झाले तर महारष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून ५ लाख भागिले ३६ जिल्हे केल्यास १३८८८अर्ज एका जिल्ह्यासाठी मंजूर झाले असे आपण समजू आणि १३८८८ भागिले प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या घेता जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्याना प्रत्येक तालुका स्तरावर फक्त १००० ते ५०० इतके सोलर पंप मंजूर होऊ शकतात.

यातही जो पहिला फॉर्म भरेल त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत असून काही तालुके इतर तालुक्यांच्या तुलनेत पटापट अर्ज करू शकतात अश्या वेळी दुसऱ्याच्या ठरलेल्या कोट्यात देखील फॉर्म भरला जाऊ शकतो.

 

कुसुम सोलर पंप विषयी मिळणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत कि खोट्या हे जाणून घेण्यासाठी पुढील पायऱ्या समजून घ्या

१.      1. google वरती जाऊन mahaurja असे सर्च मारा. 



. 2.त्यानंतर पहिल्याच येणाऱ्या लिंक वर तिक करा 




३.     3.महा उर्जाची वेबसाईट ओपन होईल 

   4.त्या वेबसाईट च्या उजव्या बाजूस  महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी

4



४.      

५.      5.या लिंक वर टिक करालिंक वर तिक केल्यावर

६   6.आपल्याला सोलर पंपसाठीअर्ज दिसेल 







७. 7. Is Existing Diesel Pump User * या पर्याया समोर नाही करा



   8. Aadhaar Card No. * या पर्याया समोर आपला आधार क्रमांक टाका 




९.      9.राज्य  आपोपाप निवडलेले असेल पुढे फक्त आपला जिल्हा निवडा



१०.  10.जिल्हा निवडताच आपल्याला पुढील संदेश दाखवण्यात आल्यास कुसुम सोलर पंप अर्ज चालू नाही असे समजावे 






या प्रकारचा संदेश दिसल्यास कुसुम सोलर पंप योजना चालू नाही असे समजावे...

कुठल्याही खोट्या संदेशावर विश्वास ठेवू नये 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri