कुसुम सोलर पंप नवीन अर्ज भरणे सुरु
दिनांक १७.०५.२०२३ लोकमत
वृतपत्रात जाहिरात देऊन सर्व शेतकऱ्यान सूचना देत महाउर्जा संकेतस्थळाने कुसुम सोलर
पंप चे अर्ज सुरु झाले असून जास्तीत जास्त
शेतकर्यांनी अर्ज करावे व आपली शेती सुजलाम सुफलाम करावी तसेच लाईट बिल मुक्त
व्हावे या साठी हि योजना चालू करण्यात आणि
असून.जो पहिल्यांदा फॉर्म भरेल तो या योजनेस पात्र असणार आहे. तसेच या योजनेत भाग
घेण्यासाठी लाभार्थ्याने काही अटी शर्तींट बसने आवशक आहे.
Solar Pump 2023 | कुसुम सोलर पंप नवीन अर्ज भरणे सुरु |
अटी..
१.शेतकरी असणे घर्जेचे आहे
२.सातबारा असावा स्वताच्या
मालकीचा
३.सातबऱ्यावर विहीर
लावलेली असावी /बोर लावलेली असावी
४.नदी/नाला /पाट /धरण हा
पाण्याचा श्रोत असल्यास पाणी परवानगी असणे आवशक
५.व्यक्तिगत खातेदार असावा
६.सामाईक खातेदारांना अर्ज
करायचा असल्यास सर्व खातेदारांच्या ना-हरकतीचा २०० रु बॉंड असावा.
लोकमत वृत्तपत्रात पुढील
प्रमाणे लिहिलेले होते.
महाराष्ट्र
ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)
(महाराष्ट्र
शासनाची संस्था)
औंध रोड, स्पायसर
कॉलेज समोर, पशुसंवर्धन आयुक्तालयाशेजारी, औंध, पुणे
४११००७. फोन नं. (०२०) ३५०००४५०
MEDA HISTO
महाकृषि ऊर्जा
अभियान पीएम- कुसुम घटक -ब योजना
जाहीर निवेदन
महाऊर्जामार्फत राज्यामध्ये महाकृषि ऊर्जा अभियान
पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपांकरिता शेतकऱ्यांना | महाऊर्जाच्या
ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल दि. १७ मे २०२३ रोजी पासून
सुरु करण्यात येत आहे. पीएम-कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन
क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३,
५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात.
त्याबाबत लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे आहे :-
अ.क्र. |
प्रवर्ग |
३ HP |
५ HP
|
७.५HP
|
१ |
खुला (१० टक्के) |
रु.१९,३८०
/- |
रु.२६,९७५/- |
रु.३७,४४०/- |
२. |
अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती (५ टक्के) |
रु.९,६९०/- |
रु.१३,४८८/- |
रु.१८,७२०/- |
यासाठी महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन
योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येईल.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.