(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती
(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), संसदेच्या कायद्याद्वारे गठित भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,
कडे देशातील जमिनीवर आणि हवाई क्षेत्रात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे,
श्रेणीसुधारित करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. AAI भर्ती 2023 (AAI Bharti 2023) 342 कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, आणि कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी.
थोडक्यात माहिती |AAI Recruitment 2023
जाहिरात क्र.:
कार्यालयाचे नाव: (AAI) भारतीय विमानतळ
एकूण जागा : 342 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण
भारत
अर्ज करण्याची सुरुवात : अर्ज सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
पदाचे नाव & तपशील:AAI Recruitment 2023
1.ज्युनियर असिस्टंट (ऑफिस)-9
2.सिनियर असिस्टंट (अकाउंट्स)-09
3.ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर)-237
4.ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स)-66
5.ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस)-03
6.ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ)-18
एकूण -342
शैक्षणिक पात्रता:AAI Recruitment
2023
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: (i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4: (i) B.Com (ii)
ICWA/CA/MBA (फायनान्स)
पद क्र.5: B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
पद क्र.6: विधी पदवी (LLB)
वयाची अट:AAI Recruitment 2023
04 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05
वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 6: 27 वर्षांपर्यंत
अर्ज फी :AAI Recruitment 2023
General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी
नाही]
परीक्षा:AAI Recruitment 2023
·
Phase-I: 09
सप्टेंबर 2023
·
Phase-II: 08
ऑक्टोबर 2023
महत्वाचा लिंक :AAI Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification): पाहा
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.