अमरावती जिल्हा परिषद मेगा भरती 2023 | महाराष्ट्र शासन अमरावती जिल्हा परिषद मध्ये 653 जागांसाठी महा मेगा भरती ZP AMRAVATI BHARTI 2023
ZP भारती 2023 ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विचार भारती 2023, अमरावती जिल्हा परिषद भरती, ZP भरती 2023, ZP भारती 2023 13000+ आरोग्य पर्यवेक्षकांसाठी. आरोग्य सेवा कर्मचारी, फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वायरमन, फिटर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिग्मन , वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) पदे. संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती विषयी माहिती घ्या :- जाहिरात पहा
अमरावती जिल्हा परिषद मेगा भरती 2023 महाराष्ट्र शासन अमरावती जिल्हा परिषद मध्ये 653 जागांसाठी महा मेगा भरती ZP AMRAVATI BHARTI 2023 |
अमरावती
जिल्हा परिषद मेगा भरती 2023 महाराष्ट्र
शाषन अमरावती जिल्हा परिषद मध्ये
10000+ जागांसाठी महा मेगा भरती ZP Bharti 2023 |
थोडक्यात माहिती | ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
जाहिरात
क्र.: 01/2023
कार्यालयाचे नाव: अमरावती जिल्हा परिषद
एकूण
जागा : 653 जागा
नोकरी
ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज
करण्याची सुरुवात : अर्ज
सुरु
अर्ज
करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
पदाचे नाव & तपशील: ZP AMRAVATI
BHARTI Recruitment 2023
1 आरोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरुष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
9 कनिष्ठ आरेखक
10 कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी
12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
14 तारतंत्री
15 जोडारी
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
22 वरिष्ठ सहाय्यक लेखा
23 विस्तार अधिकारी (कृषी)
24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
25 विस्तार अधिकारी (शिक्षण)
26 विस्तार अधिकारी (पंचायत)
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
28 लघुलेखक (उच्चश्रेणी)
जिल्हानिहाय पद संख्या: ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
अमरावती एकूण पदे:-
937
शैक्षणिक पात्रता: ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
पद
क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स
पद
क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद
क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
पद
क्र.4: B.Pharm/D.Pharm
पद
क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी
डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
पद
क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद
क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद
क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद
क्र.9: (i)
10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
पद
क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) 05 वर्षे अनुभव
पद
क्र.11: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
पद
क्र.12: (i)
10वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद
क्र.13: (i)
10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद
क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र
पद
क्र.15: (i)
04थी उत्तीर्ण (ii)
02 वर्षे अनुभव
पद
क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
पद
क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
पद
क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
पद
क्र.19: 10वी उत्तीर्ण (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
पद
क्र.20: (i)
10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii)
01 वर्ष अनुभव
पद
क्र.21: पदवीधर
पद
क्र.22: (i)
B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
पद
क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य
पद
क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
पद
क्र.25: (i)
50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com (ii)
B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव
पद
क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
पद
क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
पद
क्र.28: (i)
10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
वयाची अट: ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
25 ऑगस्ट 2023 रोजी, मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
आरोग्य
सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
आरोग्य
सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
आरोग्य
सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
उर्वरित
इतर पदे: 18 ते 40 वर्षे
अर्ज फी : ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
खुला
प्रवर्ग: Rs.1000/-
मागासवर्गीय/अनाथ: Rs.900/-,
माजी
सैनिक: फी नाही
परीक्षा: ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
परीक्षेची
माहिती लवकरच उपलब्ध
महत्वाचा लिंक : ZP AMRAVATI BHARTI Recruitment 2023
अधिकृत
वेबसाईट: पाहा
जाहिरात
(Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online .
सविस्तर जाहिरात पहा ...👇👇👇👇
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.