(NIACL) न्यू इंडिया
ॲश्युरन्स
कंपनी
लि.
मध्ये
450 जागांसाठी भरती
(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 450 जागांसाठी भरती
The New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL भर्ती 2023 (NIACL Bharti 2023)
450 प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) (स्केल I) पदांसाठी.
थोडक्यात माहिती | NIACL Recruitment 2023
जाहिरात क्र.:
कार्यालयाचे नाव: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.( NIACL)
एकूण जागा : 450 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची सुरुवात : अर्ज सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023
पदाचे नाव & तपशील: NIACL Recruitment 2023
प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स & स्पेशलिस्ट) (स्केल I)
एकूण - 450
शैक्षणिक पात्रता: NIACL Recruitment
2023
60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा B.E./ B.Tech./M.E./M.Tech (ऑटोमोबाईल/IT/कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा LLB/LLM किंवा CA किंवा M.B.B.S/M.D./M.S./ B.D.S/ M.D.S/BAMS/BHMS
[SC/ST/PWD: 55% गुण]
वयाची अट: NIACL Recruitment 2023
01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:
05 वर्षे सूट, OBC:
03 वर्षे सूट]
अर्ज फी : NIACL Recruitment 2023
General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
परीक्षा: NIACL Recruitment 2023
·
Phase-I: 09
सप्टेंबर 2023
·
Phase-II: 08
ऑक्टोबर 2023
महत्वाचा लिंक : NIACL Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification): पाहा
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.