महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 | MPSC PSI RECRUITMENT
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 | MPSC PSI RECRUITMENT
MPSC PSI भरती 2023 महाराष्ट्र
लोकसेवा आयोग, MPSC PSI भरती 2023, (MPSC PSI Bharti 2023) 615 पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय
स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा 2023,
थोडक्यात
माहिती | MPSC PSI Recruitment 2023
जाहिरात क्र.: 052/2023
कार्यालयाचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एकूण जागा : 615 जागा
पदाचे नाव- पोलिस
उपनिरीक्षक
नोकरी ठिकाण: संपूर्ण
महाराष्ट्र
अर्ज
करण्याची सुरुवात : 11 सप्टेंबर 2023
अर्ज
करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)
शिक्षण:- कोणत्याही
शाखेतील पदवी
अधिकृत वेबसाईट : https://www.mpsc.gov.in/
(टीप :- संपूर्ण व अधिकृत जाहिरात पहा )
पदाचे नाव
&
तपशील: MPSC PSI Recruitment 2023
पोलीस उपनिरीक्षक- 615
शैक्षणिक
पात्रता: MPSC PSI Recruitment 2023
कोणत्याही शाखेतील
पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई. हे सर्व अर्ज करू शकतात
महत्वाच्या
तारखा : MPSC PSI Recruitment 2023
अर्ज सादर
करण्याचा कालावधी
दिनांक ९९ सप्टेबर, २०२३
रोजी १४.०० ते
दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३
रोजी २३:५९
ऑनलाईन पद्धताने
विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतमदिनाक
दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३
रोजो २३:५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क
भरण्यासाठी
चलनाची प्रत
घेण्याचा दिनांक
दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२३
रोजी २३:५९
चलनाद्वारे
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२३
रोजो बँकेच्या
कार्यालयीन वेळेमध्ये
वयाची अट:
MPSC
PSI Recruitment 2023
03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय: 05 वर्षे
सूट
अर्ज फी : MPSC PSI Recruitment
2023
खुला
प्रवर्ग: Rs.544/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: Rs.344/-
परीक्षा: MPSC PSI Recruitment 2023
पूर्व परीक्षा: 02
डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.
महत्वाचा
लिंक : MPSC PSI Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification): पाहा
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.