महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत 332 जागांसाठी भरती | MPSC Jobs
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. MPSC भर्ती 2023 (MPSC Bharti 2023) 266 सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, आणि वैद्यकीय अधीक्षक पदांसाठी आणि 66 सहाय्यक संचालक, उप अभिरक्षक, सहसंचालक, सहाय्यक ड्राफ्ट्समन, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक/शिक्षण संचालक, जॉईंट ऑफ टेक्नॉलॉजी , आणि सहाय्यक सचिव (तांत्रिक) पदे.
थोडक्यात
माहिती | MPSC Recruitment 2023
जाहिरात क्र.: 048/2023
ते 051/2023
कार्यालयाचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एकूण जागा : 266 जागा
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज
करण्याची सुरुवात : 05 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
पदाचे नाव
&
तपशील: MPSC Recruitment 2023
1.सहाय्यक प्राध्यापक,
महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ-149
2.सहयोगी प्राध्यापक,
महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ-108
3.सहाय्यक प्राध्यापक,
शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र
अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ-06
4.वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ-03
शैक्षणिक
पात्रता: MPSC Recruitment 2023
पद क्र.1: प्रथम
श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.
पद क्र.2: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii)
SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त
जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: प्रथम
श्रेणी B.Pharm & M.Pharm.
पद क्र.4: (i) MBBS (ii) रुग्णालय प्रशासनातील PG
डिप्लोमा/पदवी
वयाची अट:
MPSC
Recruitment 2023
01 जानेवारी 2024 रोजी,
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल
घटक/अनाथ: 05 वर्षे सूट
पद क्र.1: 19
ते 38 वर्षे
पद क्र.2: 19
ते 50 वर्षे
पद क्र.3: 19
ते 38 वर्षे
पद क्र.4: 19 ते 45 वर्षे
अर्ज फी : MPSC Recruitment
2023
पद क्र.1 & 3: खुला प्रवर्ग: RS.394/-मागासवर्गीय/आर्थिक
दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: RS.294/-
पद क्र.2 & 4: खुला प्रवर्ग:RS.719/-मागासवर्गीय/आर्थिक
दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: RS.449/
परीक्षा: MPSC Recruitment 2023
माहिती लवकरच उपलब्ध होईल
महत्वाचा
लिंक : MPSC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification): पाहा
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.