Maha PWD महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), मुंबई PWD भरती परीक्षा-2023, महाराष्ट्र PWD भरती 2023 (Maha PWD Recruitment 2023) 2109 कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ लघुलेखक, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, चालक, स्वच्छक आणि चपरासी पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
थोडक्यात माहिती
जाहिरात क्र.: 01
एकूण रिक्त जागा : 2109 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण
महाराष्ट्र
अर्ज सुरु दिनांक : 16 ऑक्टोबर 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर
2023
पदाचे नाव & तपशील:
1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-532
2.कनिष्ठ अभियंता (विद्युत)-55
3.कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ- 05
4.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- 1378
5.लघुलेखक (उच्च श्रेणी)- 08
6.लघुलेखक (निम्न श्रेणी)- 02
7.उद्यान पर्यवेक्षक- 12
8.सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ-[09
9.स्वच्छता निरीक्षक-01
10.वरिष्ठ लिपिक-27
11.प्रयोगशाळा सहाय्यक-05
12.वाहन चालक-02
13.स्वच्छक-32
14.शिपाई-41
एकूण जागा- 2109
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i)
10वी उत्तीर्ण (ii)
स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.2: (i)
10वी उत्तीर्ण (ii)
विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.3: (i)
10वी व 12वी उत्तीर्ण (ii)
वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii)
कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
पद क्र.4: (i)
10वी उत्तीर्ण (ii)
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा
आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii)
स्थापत्य अभियांत्रिकी
डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र
ठरतात
पद क्र.5: (i)
10वी उत्तीर्ण (ii)
लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii)
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i)
10वी उत्तीर्ण (ii)
लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii)
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i)
कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii)
02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i)
10वी व 12वी उत्तीर्ण (ii)
वास्तुशास्त्राची पदवी
पद क्र.9: (i)
10वी उत्तीर्ण (ii)
स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
पद क्र.10:
(i) 10वी उत्तीर्ण (ii)
कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.11:
(i) 10वी उत्तीर्ण (ii)
विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
पद क्र.12:
(i) 10वी उत्तीर्ण (ii)
हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन
चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
वयाची अट:
06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट
अर्ज करण्याची फी :
खुला प्रवर्ग: रु 1000/-
मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: रु 900/-
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र PWD भरती 2023 साठी निवड
प्रक्रिया खालील टप्प्यातून जाईल:
ऑनलाइन लेखी परीक्षा
मुलाखत
अर्ज कसा करावा
महाराष्ट्र PWD भरती 2023 साठी अर्ज
करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र PWD च्या अधिकृत वेबसाइटवर जावे आणि ऑनलाइन अर्ज करावा.
महत्त्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 ऑक्टोबर 2023
ऑनलाइन अर्ज समाप्त होण्याची तारीख:
6 नोव्हेंबर 2023
लेखी परीक्षा तारीख: जाहीर होणार
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार
वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.