Color Posts

Type Here to Get Search Results !

IBPS Admit Card: IBPS परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करा

0

 IBPS Admit Card: IBPS परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करा 

IBPS Admit Card: IBPS परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करा
 IBPS Admit Card: IBPS परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करा


इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने अलीकडेच विविध पदांसाठी CRP RRB VIII भरतीसाठी पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आपले प्रवेशपत्र अधिकृत लिंकवरून डाऊनलोड करू शकतात. IBPS मार्फत ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज), ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर), ऑफिसर स्केल-II (मॅनेजर), आणि ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांसाठी मेगा भरती होत आहे.

महत्वाच्या तारखा:

1. IBPS लिपिक भरती (CRP CLERKS-XIV):

  • मुख्य परीक्षा तारीख: 13 ऑक्टोबर 2024
  • पूर्व परीक्षा तारीख: 31 ऑगस्ट 2024
  • मुख्य परीक्षा प्रवेशपत्र: Click Here
  • Mock Test: Click Here
  • PET: Click Here
  • पूर्व परीक्षा प्रवेशपत्र: Click Here

2. IBPS मार्फत 9900+ जागांसाठी मेगा भरती (CRP RRB XIII):

  • ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) मुख्य परीक्षा तारीख: 06 ऑक्टोबर 2024

  • ऑफिस असिस्टंट मुख्य परीक्षा प्रवेशपत्र: Click Here

  • ऑफिसर स्केल-I मुख्य परीक्षा तारीख: 29 सप्टेंबर 2024

  • ऑफिसर स्केल-I मुख्य परीक्षा प्रवेशपत्र: Click Here

  • ऑफिसर स्केल-II आणि III मुख्य परीक्षा तारीख: 29 सप्टेंबर 2024

  • ऑफिसर स्केल-II आणि III मुख्य परीक्षा प्रवेशपत्र: Click Here

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे:

  1. अधिकृत IBPS वेबसाइटला भेट द्या.
  2. "CRP RRB VIII Admit Card" लिंकवर क्लिक करा.
  3. आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड प्रविष्ट करा.
  4. दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि "सबमिट" बटणावर क्लिक करा.
  5. प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

महत्त्वाच्या सूचना:

  • परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र बरोबर घेऊन जाणे अत्यावश्यक आहे.
  • प्रवेशपत्रासोबत फोटो ओळखपत्र देखील आवश्यक आहे.
  • वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

IBPS भरतीच्या प्रवेशपत्राशी संबंधित सर्व माहिती आणि लिंक्स दिलेल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही आपले हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.

Post a Comment

0 Comments

majhi naukari

majhi naukari