Color Posts

Type Here to Get Search Results !

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

0

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग (WCD Maharashtra) अंतर्गत 236 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, काळजी वाहक आणि स्वयंपाकी या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा. अर्जाची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

Mahila Bal Vikas Vibhag जागांसाठी भरती 2024

संस्थेचे नाव: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग

पोस्टचे नाव: संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, काळजी वाहक, स्वयंपाकी

पदांची संख्या: 236

Mahila Bal Vikas Vibhag अर्ज सुरू होण्याची तारीखअर्ज सुरू

Mahila Bal Vikas Vibhag अर्जाची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

श्रेणी: राज्य सरकारी भरती

नोकरीचे स्थान: संपूर्ण महाराष्ट्र

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा/मुलाखत

Mahila Bal Vikas Vibhag रिक्त पदे 2024 तपशील

  1. संरक्षण अधिकारी (गट-ब): 02 जागा
  2. परिविक्षा अधिकारी (गट-क): 72 जागा
  3. लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क: 01 जागा
  4. वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक (गट-क): 56 जागा
  5. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) (गट-क): 57 जागा
  6. लघुलेखक (निम्नश्रेणी), गट क: 02 जागा
  7. वरिष्ठ काळजी वाहक (गट-ड): 04 जागा
  8. कनिष्ठ काळजी वाहक (गट-ड): 36 जागा
  9. स्वयंपाकी (गट-ड): 06 जागा

Mahila Bal Vikas Vibhag शैक्षणिक पात्रता

  1. संरक्षण अधिकारी (गट-ब): समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्षे अनुभव
  2. परिविक्षा अधिकारी (गट-क): कोणत्याही शाखेतील पदवी
  3. लघुलेखक (उच्चश्रेणी): 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक: कोणत्याही शाखेतील पदवी
  5. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ): कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
  6. लघुलेखक (निम्नश्रेणी): 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  7. वरिष्ठ काळजी वाहक: 10वी उत्तीर्ण, उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी
  8. कनिष्ठ काळजी वाहक: 10वी उत्तीर्ण, उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच
  9. स्वयंपाकी: 10वी उत्तीर्ण

Mahila Bal Vikas Vibhag वयोमर्यादा

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Mahila Bal Vikas Vibhag पगार तपशील

वेतनश्रेणी: नियमानुसार

Mahila Bal Vikas Vibhag अर्ज फी

खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागास प्रवर्ग: ₹900/-

Mahila Bal Vikas Vibhag निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. परीक्षेची तारीख नंतर कळवली जाईल.

Mahila Bal Vikas Vibhag अधिसूचना 2024 साठी अर्ज कसा करावा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे भरून अर्ज सादर करावा.

Mahila Bal Vikas Vibhag ऑनलाइन अर्ज लिंक आणि महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अर्ज लिंक: महिला व बाल विकास विभाग अर्ज लिंक
PDF डाउनलोड करण्यासाठी - सूचना तपासा: डाउनलोड करा PDF

Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri