MPSC Combine | महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित!

Er.Jitendra Gawali (MTH)
0

MPSC Combine | महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित!. 

MPSC Combine | महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित!
MPSC Combine | महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित!


MPSC Group C Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. औद्योगिक निरीक्षक, उपनिरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात 1,333 रिक्त जागा उपलब्ध आहेत. स्वारस्य असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम्स परीक्षा 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

4 नोव्हेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत. MPSC गट C प्रिलिम्स परीक्षा अधिसूचना 2024 आणि MPSC गट C भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा तपशीलवार अधिसूचना पहा. 

MPSC Group C Bharti जागांसाठी भरती 2024 

संस्थेचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पोस्टचे नाव :     उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक,तांत्रिक सहाय्यक,

सहायक मोटार वाहन निरीक्षक

पदांची संख्या: 1333 जागा

अर्ज सुरू होण्याची तारीख:14 ऑक्टोबर 2024

अर्जाची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024

अर्जाची पद्धत: Online

श्रेणी: राज्य शासनाच्या नोकऱ्या 

नोकरीचे स्थान: महाराष्ट्र सर्वत्र 

निवड प्रक्रिया:  पूर्व परीक्षा + मुख्यपरीक्षा +मुलाखत

अधिकृत वेबसाइट:. https://mpsc.gov.in/

MPSC Group C Bharti)  | रिक्त पदे 2024 तपशील

अ. क्र.

संवर्ग

विभाग

वेतनश्रेणी

एकूण पदे

1

 

उद्योग निरीक्षक,

 

उद्योग उर्जा व कामगार विभाग

 

S-१३ : रु. ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

39

2

कर सहायक

 

वित्त विभाग

 

S-८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

४८२

 

3

तांत्रिक सहायक,

 

वित्त विभाग

 

s-१० : रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

09

4

बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय

विधी व न्याय विभाग

 

s-६ : रु. १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

17

5

लिपिक-टंकलेखक

 

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये

s-६ : रु. १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

786

 

 

 

एकूण

1333


MPSC Group C Bharti | शैक्षणिक पात्रता  

1.उद्योग निरीक्षक, गट-क :

  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  •  विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

2.कर सहाय्यक : 

मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 

3.लिपिक-टंकलेखक

मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

MPSC Group C Bharti  | वयोमर्यादा .

नियमा नुसार  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट] 18 ते 38 वर्षे.

MPSC Group C Bharti |  पगार तपशील 

1.उद्योग निरीक्षक : S-१३ : रु. ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
2.कर सहायक : S-८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
3.तांत्रिक सहायक: s-१० : रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
4.बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय: s-६ : रु. १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
5.लिपिक-टंकलेखक: s-६ : रु. १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

MPSC Group C Bharti|  निवड प्रक्रिया 

पूर्व परीक्षा + मुख्यपरीक्षा +मुलाखत

MPSC Group C Bharti  | अधिसूचना 2024 साठी अर्ज कसा करावा? 

अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल. 

अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे. 

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

1.      आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.

2.      नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.

3.      विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.

4.      परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.

5.      अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti | ऑनलाइन अर्ज  लिंक महत्वाच्या लिंक 

1.MPSC Group C Bharti | 2024 PDF डाउनलोड करण्यासाठी - सूचना तपासा 

2.MPSC Group C Bharti  | नोकरी अधिसूचना 2024 लागू करण्यासाठी -अर्ज करा 


Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)