PGCIL Bharti | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 117 जागांसाठी भरती
Power Grid Corporation of India Ltd POWERGRID Recruitment 2024 PGCIL Bharti 2024:
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ही भारतातील एक सरकारी मालकीची इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय गुरुग्राम, भारत येथे आहे. PGCIL भारतात तयार होणाऱ्या एकूण वीज उत्पादनाच्या सुमारे 50% वीज प्रसारित करते. PGCIL Recruitment, POWERGRID Recruitment 2024 अंतर्गत, 117 ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) आणि ट्रेनी सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. (PGCIL Bharti 2024, POWERGRID Bharti 2024).
PGCIL मध्ये जागांसाठी भरती 2024
- संस्थेचे नाव: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
- पोस्टचे नाव: ट्रेनी इंजिनिअर (Electrical), ट्रेनी सुपरवायझर (Electrical)
- पदांची संख्या: 117
- अर्ज सुरू होण्याची तारीख: अर्ज सुरू
- अर्जाची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2024
- अर्जाची पद्धत: ऑनलाइन
- श्रेणी: इंजिनिअरिंग, सुपरवायझरी
- नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत
- निवड प्रक्रिया: परीक्षा (तारीख नंतर कळविण्यात येईल)
PGCIL रिक्त पदे 2024 तपशील
- जाहिरात क्र.: CC/08/2024
- ट्रेनी इंजिनिअर (Electrical): 47 जागा
- जाहिरात क्र.: CC/09/2024
2. ट्रेनी सुपरवायझर (Electrical): 70 जागा
PGCIL शैक्षणिक पात्रता
- ट्रेनी इंजिनिअर (Electrical):
60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc.Engg (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/Power Systems Engineering/Power Engineering) - ट्रेनी सुपरवायझर (Electrical):
70% गुणांसह डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
वयोमर्यादा
- ट्रेनी इंजिनिअर: 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- ट्रेनी सुपरवायझर: 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
PGCIL पगार तपशील
- पद क्र.1 (General/OBC/EWS): ₹500/-
- पद क्र.2 (General/OBC/EWS): ₹300/-
[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
PGCIL अधिसूचना 2024 साठी अर्ज कसा करावा?
- ऑनलाइन अर्ज लिंक: PGCIL Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज करा
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.