Color Posts

Type Here to Get Search Results !

Punjab and Sind Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँकेत 100 जागांसाठी भरती

0

Punjab and Sind Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँकेत 100 जागांसाठी भरती 

Punjab and Sind Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँकेत 100 जागांसाठी भरती
 Punjab and Sind Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँकेत 100 जागांसाठी भरती


पंजाब आणि सिंध बँक येथे अप्रेंटिस पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Punjab and Sind Bank जागांसाठी भरती 2024

  • संस्थेचे नाव: पंजाब आणि सिंध बँक
  • पोस्टचे नावअप्रेंटिस

  • पदांची संख्या: 100 जागा
  • PSB Bank | अर्ज सुरू होण्याची तारीख: अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
  • PSB Bank | अर्जाची शेवटची तारीख:  31 ऑक्टोबर 2024
  • अर्जाची पद्धत: ऑनलाइन
  • श्रेणी: सरकारी नोकरी
  • नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत
  • निवड प्रक्रिया: अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड संबंधित पात्रता आणि मुलाखतीवर आधारित असेल.
  • अधिकृत वेबसाइट: punjabandsindbank.co.in

Punjab and Sind Bank | रिक्त पदे 2024 तपशील

  1. अप्रेंटिस: 100 जागा

PSB | शैक्षणिक पात्रता

  • Graduate (संबंधित विषयात)

PSB | वयोमर्यादा

  • 20 ते 28 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

PSB Bank | अर्ज शुल्क

  • SC/ST/PWD: ₹100/-
  • सामान्य/EWS/OBC: ₹200/-

PSB Bank | पगार तपशील

  • अप्रेंटिस: ₹9,000/-

PSB Bank | अधिसूचना 2024 साठी अर्ज कसा करावा?

  • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात आणि आवश्यक पात्रता तपासावी. 
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी.

PSB Bank | ऑनलाइन अर्ज लिंक महत्वाच्या लिंक


Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri