सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2024 | Trainee Clerk पदांची भरती
सोलापूर जनता सहकारी बँक ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कार्यरत असलेली बहु-राज्य सहकारी बँक आहे. सोलापूर येथील मुख्य कार्यालयासह या बँकेच्या शाखा सोलापूर, लातूर, धाराशिव, छ. संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि कर्नाटकमधील विजयपूरात आहेत. बँकेने ट्रेनी लिपिक पदांसाठी अर्ज मागवले असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. सविस्तर तपशील खाली दिला आहे.
सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2024
संस्थेचे नाव:सोलापूर जनता सहकारी बँक
पोस्टचे नाव:ट्रेनी लिपिक
पदांची संख्या:सध्या नमूद नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख:13 डिसेंबर 2024
अर्जाची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2024 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
अर्जाची पद्धत:ऑनलाइन
श्रेणी:सहकारी बँक नोकरी
नोकरीचे स्थान:सोलापूर, लातूर, धाराशिव, छ. संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि विजयपूरा
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा
- मुलाखत
अधिकृत वेबसाइट: sjsb.co.in
सोलापूर जनता सहकारी बँक | रिक्त पदे तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ट्रेनी लिपिक (Clerk) | — |
Total | — |
सोलापूर जनता सहकारी बँक | शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर
(ii) संगणक साक्षरता (Word, Excel, Email व Typing) आवश्यक
सोलापूर जनता सहकारी बँक | वयोमर्यादा
- 31 डिसेंबर 2024 रोजी:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- मागासवर्गीयांसाठी: 05 वर्षांची वयोमर्यादा सवलत
सोलापूर जनता सहकारी बँक | पगार तपशील
- बँकेकडून पगारासंबंधी माहिती नंतर दिली जाईल.
सोलापूर जनता सहकारी बँक | निवड प्रक्रिया
- चरण 1: लेखी परीक्षा
- चरण 2: मुलाखत
सोलापूर जनता सहकारी बँक | अर्ज शुल्क
- सामान्य प्रवर्ग: ₹885/-
सोलापूर जनता सहकारी बँक | अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटवर जा: sjsb.co.in
- ‘Recruitment’ किंवा ‘Careers’ विभाग निवडा.
- जाहिरात डाउनलोड करून तपशील वाचा.
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा व फॉर्म सबमिट करा.
महत्वाच्या लिंक्स
- जाहिरात (PDF): Download Here
- ऑनलाइन अर्ज: Apply Here
- अधिकृत वेबसाइट: Visit Here
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.