Maharashtra Finance Department Recruitment 2025: 381 जागांसाठी भरती – ऑनलाईन अर्ज सुरू
|
Maharashtra Finance Department Recruitment 2025 |
Maharashtra Finance Department Recruitment 2025: महाराष्ट्र वित्त विभागाने Junior Accountant पदासाठी 381 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता अटी तपासून ऑनलाईन अर्ज करावा. ही सुवर्णसंधी Sarkari Naukri मिळवण्यासाठी आहे.
➡️ Fast Job आणि Free Job Alert साठी Mahaenokari.com ला भेट द्या.
संस्थेचे तपशील
संस्थेचे नाव |
महाराष्ट्र वित्त विभाग (Maharashtra Finance Department) |
पदाचे नाव |
ज्युनियर अकाउंटंट (Junior Accountant) |
एकूण जागा |
381 |
अर्ज पद्धती |
ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण |
औरंगाबाद, नागपूर, नाशिक – महाराष्ट्र |
निवड प्रक्रिया |
संगणक आधारित चाचणी (CBT) आणि मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ |
mahakosh.maharashtra.gov.in |
महत्त्वाच्या तारखा
जिल्हा |
अर्ज सुरू होण्याची तारीख |
अर्ज करण्याची अंतिम तारीख |
नाशिक |
24 जानेवारी 2025 |
23 फेब्रुवारी 2025 |
औरंगाबाद |
18 जानेवारी 2025 |
16 फेब्रुवारी 2025 |
नागपूर |
10 जानेवारी 2025 |
9 फेब्रुवारी 2025 |
रिक्त जागांचा तपशील
जिल्हा |
पदसंख्या |
नाशिक |
59 |
औरंगाबाद |
42 |
नागपूर |
56 |
इतर |
224 |
एकूण |
381 |
शैक्षणिक पात्रता
-
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
किमान वय |
कमाल वय |
19 वर्षे |
38 वर्षे |
वयोमर्यादा सवलत
- ओबीसी उमेदवारांसाठी – ५ वर्षे
- पीएच उमेदवारांसाठी – ७ वर्षे
पगार
-
निवड झालेल्या उमेदवारांना रु. 29,200 – 92,300/- प्रति महिना पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- मुलाखत
अर्ज शुल्क
प्रवर्ग |
अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग (UR) |
रु. 1,000/- |
राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC) |
रु. 900/- |
पेमेंट मोड |
ऑनलाइन |
अर्ज कसा करावा?
- mahakosh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- "Recruitment" किंवा "Careers" विभाग निवडा.
- Junior Accountant भरती नोटिफिकेशन उघडा आणि पात्रता तपासा.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा आणि आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल तर) आणि अंतिम सबमिशन करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
महत्त्वाच्या लिंक्स
➡️ सरकारी नोकरी (Sarkari Naukri) आणि Free Job Alert मिळवण्यासाठी Mahaenokari.com ला भेट द्या.
------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------
सूचना /Note :- वरील सर्व माहिती त्या -त्या कार्यालयच्या अधिकृत संकेत स्थळावरून घेतलेली आहे .त्यामुळे कुठल्याही कार्यालयामार्फत कुठलीही फसवणूक झाल्यास त्यास महा ई नोकरी डॉट कॉम जबाबदार राहणार नाही .तसेच आम्ही माहिती लवकरात लवकर पोचवण्याच्या हेतूने व सर्वात आधी माहिती देण्याच्या हेतूने पटापट माहिती बनवत असतो त्यामुळे कधी कधी टायपिंग मिस्टेक होऊन अपना पर्यंत चुकीची माहिती येण्याची स्थिती निर्माण होऊ शकत अश्या वेळी आपण अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी व आमची चूक विसरू आम्हाला लक्षात आणून द्यायला विसरू नये हि विनंती
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.